Original Marathi from the Tukaram Gatha
मराठी मूळ
त्रिविधकर्माचे वेगळाले भाव । निवडूनि ठाव दाखविला॥1॥
आलियाचा झाडा राहिल्याचा ठाव । सुख गौरव संतां अंगीं ॥ध्रु.॥
हिशेबें आलें तें सकळांसी प्रमाण । तेथें नाही आन चालों येत ॥2॥
तुका ह्मणे नाहीं पापपुण्य खतीं । झाडएाची हुजती हातां आली ॥3॥
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे.
भारतीय प्रताधिकार कायदा १९५७
https://mr.wikisource.org/w/index.php?title=तुकाराम_गाथा/गाथा_२१०१_ते_२४००&oldid=156756
" पासून हुडकले
प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत
संत तुकाराम साहित्य
तपासणी करायचे साहित्य
या पानातील शेवटचा बदल ६ सप्टेंबर २०२२ रोजी १९:४४ वाजता केला गेला.
क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स
या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात.
अधिक माहितीसाठी हे बघा
वापरण्याच्या अटी
गुप्तता नीती
उत्तरदायित्वास नकार
कुकिंचा तक्ता
भ्रमणध्वनी-दृश्य
Tukaram Gatha (Marathi Wikisource)
English Translation
The distinct paths of the three kinds of action have been sorted and their places shown. What has come and what has settled is evident. The saints carry within them grace and honor. What is established by honest reckoning is the authority for all; no alternative can prevail against it. Says Tuka, there is no sin or merit on the ledger; the final audit has come into our hands.
This translation is auto-generated and may contain errors. We ask forgiveness for any inaccuracies in rendering Tukaram’s original Marathi.
The Saints
The character and service of true saints: softer than butter, harder than diamond.
More in this theme →Continue exploring