Original Marathi from the Tukaram Gatha
मराठी मूळ
अभिमानाचें तोंड काळें । दावी बळें अंधार ॥1॥
लाभ न्यावा हातोहातीं । तोंडी माती पाडोनि ॥ध्रु.॥
लागलीसे पाठी लाज । जालें काज नासाया ॥2॥
तुका ह्मणे कुश्चळ मनीं । विटंबनीं पडिलीं तीं ॥3॥
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे.
भारतीय प्रताधिकार कायदा १९५७
https://mr.wikisource.org/w/index.php?title=तुकाराम_गाथा/गाथा_२४०१_ते_२७००&oldid=156757
" पासून हुडकले
प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत
संत तुकाराम साहित्य
तपासणी करायचे साहित्य
या पानातील शेवटचा बदल ६ सप्टेंबर २०२२ रोजी १९:४५ वाजता केला गेला.
क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स
या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात.
अधिक माहितीसाठी हे बघा
वापरण्याच्या अटी
गुप्तता नीती
उत्तरदायित्वास नकार
कुकिंचा तक्ता
भ्रमणध्वनी-दृश्य
Tukaram Gatha (Marathi Wikisource)
English Translation
Pride blackens one's face and forcibly brings darkness. One should seize the profit at hand and rub dirt in pride's mouth. Shame has begun to chase from behind, threatening to ruin everything accomplished. Says Tuka, those with impurity in their hearts have fallen into utter degradation.
This translation is auto-generated and may contain errors. We ask forgiveness for any inaccuracies in rendering Tukaram’s original Marathi.
Social Criticism
Rebuke of hypocrisy, caste pride, false teachers, greed, and religious pretence.
More in this theme →Continue exploring