Original Marathi from the Tukaram Gatha
मराठी मूळ
चारी वेद ज्याची कीर्ती वाखाणिती । प्रत्यक्ष ये मूतिऩ विठोबाची ॥1॥
चहुंयुगांचें हें साधन साधिलें । अनुभवा आलें आपुलिया ॥2॥
एवढें करूनि आपण निराळा । प्रत्यक्ष डोळां दाखविलें ॥3॥
दावुनि सकळ प्रमाणाच्या युिH । जयजयकार करिती अवघे भH ॥4॥
भिH नवविधा पावली मुळची । जनादऩननामाची संख्या जाली ॥5॥
नवसें ओंव्या आदरें वाचितां । त्याच्या मनोरथा कार्यसििद्ध ॥6॥
सीमा न करवे आणीक ही सुखा। तुका ह्मणे देखा पांडुरंगा ॥7॥
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे.
भारतीय प्रताधिकार कायदा १९५७
https://mr.wikisource.org/w/index.php?title=तुकाराम_गाथा/गाथा_४२०१_ते_४५८३&oldid=156764
" पासून हुडकले
प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत
संत तुकाराम साहित्य
तपासणी करायचे साहित्य
या पानातील शेवटचा बदल ६ सप्टेंबर २०२२ रोजी १९:४९ वाजता केला गेला.
क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स
या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात.
अधिक माहितीसाठी हे बघा
वापरण्याच्या अटी
गुप्तता नीती
उत्तरदायित्वास नकार
कुकिंचा तक्ता
भ्रमणध्वनी-दृश्य
Tukaram Gatha (Marathi Wikisource)
English Translation
The four Vedas sing His praises. This very form of Vitthoba stands here in truth. The spiritual practice of all four ages has been perfected and brought into one's own experience. Having done all this, He stands apart, revealed directly before the eyes. Showing every proof and argument, all the devotees raise the cry of 'Victory!' The ninefold devotion has reached its source. The count of Janardana's Names is now complete. Nine hundred ovis, recited with devotion, bring the fulfillment of every heart's desire. Says Tuka, there is no limit to the joy that remains. Behold, O Panduranga.
This translation is auto-generated and may contain errors. We ask forgiveness for any inaccuracies in rendering Tukaram’s original Marathi.
Devotion to Vitthal
Poems of praise, invocation, and intimate address to Lord Vitthal at Pandharpur.
More in this theme →Continue exploring