राम
गाथा 1498Longing and Separation

Original Marathi from the Tukaram Gatha · About Sant Tukaram

मराठी मूळ

ऐसें कां जालें तें मज ही न कळे । कीर्तनाचे रळेपळे जगीं ॥1॥

कैसें तुह्मां देवा वाटतसे बरें । संतांचीं उत्तरें लाजविलीं ॥ध्रु.॥

भाविकां कंटक करिताती पीडा । हा तंव रोकडा अनुभव ॥2॥

तुका ह्मणे नाम निर्वाणीचा बाण । याचा अभिमान नाहीं तुह्मां ॥3॥

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे.

भारतीय प्रताधिकार कायदा १९५७

https://mr.wikisource.org/w/index.php?title=तुकाराम_गाथा/गाथा_१२०१_ते_१५००&oldid=156753

" पासून हुडकले

प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत

संत तुकाराम साहित्य

तपासणी करायचे साहित्य

या पानातील शेवटचा बदल ६ सप्टेंबर २०२२ रोजी १९:४३ वाजता केला गेला.

क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स

या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात.

अधिक माहितीसाठी हे बघा

वापरण्याच्या अटी

गुप्तता नीती

उत्तरदायित्वास नकार

कुकिंचा तक्ता

भ्रमणध्वनी-दृश्य

Tukaram Gatha (Marathi Wikisource)

English Translation

Why has it come to this? Even I cannot understand it. The sacred art of kirtan has been reduced to brawling squabbles in the world. O God, how can you find this acceptable? The words of the saints have been put to shame. The devout are tormented by thorny antagonists; this is plain for all to see. Says Tuka, the Name is the ultimate weapon. Have you no pride in it?

We ask forgiveness for any inaccuracies in rendering Tukaram ji’s original Marathi.

विरह

Longing and Separation

Cries from the dark night of the soul: remonstrances, complaints, and desperate yearning.

More in this theme →