राम
गाथा 1165The Saints

Original Marathi from the Tukaram Gatha · About Sant Tukaram

मराठी मूळ

नाहीं संतपण मिळतें हें हाटीं । हिंडतां कपाटीं रानीं वनीं ॥1॥

नये मोल देतां धनाचिया राशी । नाहीं तें आकाशीं पाताळीं तें ॥1॥

तुका ह्मणे मिळे जिवाचिये साटीं । नाहीं तरी गोष्टी बोलों नये ॥3॥

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे.

भारतीय प्रताधिकार कायदा १९५७

https://mr.wikisource.org/w/index.php?title=तुकाराम_गाथा/गाथा_९०१_ते_१२००&oldid=156766

" पासून हुडकले

प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत

संत तुकाराम साहित्य

तपासणी करायचे साहित्य

या पानातील शेवटचा बदल ६ सप्टेंबर २०२२ रोजी १९:५० वाजता केला गेला.

क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स

या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात.

अधिक माहितीसाठी हे बघा

वापरण्याच्या अटी

गुप्तता नीती

उत्तरदायित्वास नकार

कुकिंचा तक्ता

भ्रमणध्वनी-दृश्य

Tukaram Gatha (Marathi Wikisource)

English Translation

Saintliness cannot be bought in the marketplace. It is not found by wandering through shops, forests, or wildernesses. It cannot be purchased for heaps of gold. It is not in the sky above or in the netherworld below. Says Tuka, it is obtained only at the cost of the jiva. Otherwise, it is better not even to speak of it.

We ask forgiveness for any inaccuracies in rendering Tukaram ji’s original Marathi.

संत

The Saints

The character and service of true saints: softer than butter, harder than diamond.

More in this theme →